Marathi SMS
------------------------
मामाच नविन लग्न झालेलं असत हनीमून झाल्यानंतर सकाळी बायको मामाला उठवते व दूध
आणायला पाठवते
रूम मधून बाहेर आल्यावर सगळे विचारतात
काय जोरात झाला वाटतं हनीमून
तो काही न बोलता तसाच निघुन जातो
तो पेपर अणायला गेल्यावर तिथेही तसेच
काय जोरात झालं वाटतं हनीमून
तो
------------------------
"वाघ" म्हणतात हिंदु जातीला ।।
कपाळी लावतो महाराष्ट्राच्या
मातीला ।।
डोंगराशी भिडवतो छातीला ।।
तोड नाही जगात कुठे
आमच्या हिम्मतीला ।।
आम्ही रक्त पाजतो स्वतःचे
तलवारीच्या पातीला ।।
कारण पुजतो फक्त
।। " छत्रपती शिवरायांना " ।। —
------------------------
रोज मी एक कविता करतो,
त्या कवितेत फक्त तिलाच बघतो..
तिला पाहून,
गालातल्या गालात हसतो...
अन हळूच भरलेले डोळे पुसतो...
आई ने विचारलं,"काय झाल?",
तर तिला काहीतरी थाप मारतो...
अन शब्दांच्या विश्वात,
परत तिलाच मी शोधत फिरतो ..
रोज मी हेच करतो...
माझी नसणार्या
------------------------
ती फ़क्त आईच!!
"सकाळी दोन धपाटे घालुन उठवते
ती आई
उठवल्यावर आवडता नाश्ता समोर मांडते...
ती आई
नाश्ता नाही होतो तोच डब्याची चिंता सुरु करते..
ती आई
काय करीन ते घेउन जा म्हणताना सगळ आवडीचे करते
ती आई
पदराला हात पुसत सांभाळुन जा म्हणते
ती आई
परतिची आतुरतेने
------------------------
चिमूटभर माती म्हणे,
मी होईन पणती,
टीचभर कापूस म्हणे,
मी होईन वाती
थेंबभर तेल म्हणे, मी होईन
साथी
ठिणगी पेटताच फुलतील
नव्या ज्योती
अशीच यासारखी फुलत
जावी आपली नाती.!
!!.दिपावलीच्या हार्दिक शुभेछा.!!
------------------------
मनातलं लिहीता यावं अस.एखाद पान असावं.
सुर्यालाही लाजवेल अस.आपलं तेज असावं.
माझ्या गोड मिञांनो. वागता येईल तेवढे सर्वांशी .प्रेमाने वागाव.
मरायला तर सगळेच आलेत.पण जगाव अस कि .
मेल्यानंतरही नाव निघाव.
Sweet Balaji